
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, ४० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ८ हजार कोटी जमा ...

राष्ट्रीय :मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Mantha Cyclone Live News: मोंथा चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले. वादळ जमिनीवर येण्यास सुरुवात झाली असून, पूर्णपणे जमिनीवर येण्यास ३ ते ४ तास लागण्याचा अंदाज आहे. ...

राष्ट्रीय :आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
१ जानेवारी २०२६ पासून अंमलबजावणी शक्य ; ६९ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार शिफारसींचा लाभ, आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्या. रंजना प्रकाश देसाईंची नियुक्ती ...

महाराष्ट्र :वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
Vasantdada Sugar Institute News: शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात गोंधळ झाला. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. ...

बीड :"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
Prakash Solanke Statement: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीत दारू, बोकडं कापावी लागतील, दारूगोळा तयार ठेवा असे सांगत अप्रत्यक्षपणे पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा असे विधान केले. ...

पुणे :पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
Pune Truck Accident: अपघात घडल्यानंतर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून या ट्रकने डिव्हायडरवरुन जाऊन दुसऱ्या दिशेकडील इतर तीन वाहनांना धडक दिली. ...

राष्ट्रीय :१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
राजस्थानमध्ये एका हॉटेलमध्ये पर्यटकांनी जेवण केले. दहा हजार रुपये बिल केले आणि पळून गेले. पण, हॉटेल मालकाने त्यांना रस्त्यात गाठले. ...

राष्ट्रीय :वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
या प्रकारामुळे झालेला त्रास आणि वेळेत सेवा न दिल्याने न्याय मागण्यासाठी पूनमबेन यांनी ग्राहक कोर्टात धाव घेतली ...

जळगाव :जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
ST Bus Accident: पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ हा अपघात घडला. नाशिक येथून जळगावकडे येणाऱ्या एसटी बसला अपघात घडला. ...

महाराष्ट्र :"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
काही शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

क्रिकेट :Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
Mohammed Shami Fitness Controversy: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ...
